संपूर्ण जगभर लोक नवीन वर्षाच्या स्वागताची आणि त्याबरोबर येणा-या अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. याप्रसंगी अम्मा परमात्म्याला प्रार्थना करु इच्छिते की, आमच्या हृदयांत प्रेम, करुणा ओसंडून वाहू दे, आमची हृदये ईश्वराप्रती जागरुक राहू दे, आणि आमच्या दैनंदिन व्यवहारात ते अधिकाधिक व्यक्त होऊ दे. ज्यांच्याकडे धनधान्याची विपुलता आहे, त्यांच्या मनात अन्न-वस्त्र-निवा-याचा अभाव असलेल्यांना मदत करण्याचा […]