जन्मदिन प्रसंगीच्या प्रवचनाचा सारांश (27 सप्टेंबर 2016) परमात्मा त्या अखंड सत्तेचे नाव आहे, ज्यात कसले विभाजन नाही, कोणतीही सीमा नाही. निसर्गमाता(प्रकृती), वातावरण, पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचा कण् अन् कण् त्या ईश्वरीय ऊर्जेने ओतप्रोत आहे. जड-चेतन, सर्वांमध्ये परमात्मा व्याप्त आहे. जर आपण या सत्याची अनुभूती घेतली तर आपण स्वतःवर आणि दुसर्यांवर केवळ प्रेमच करु. प्रेेमाचा प्रथम तरंग […]
Category / संदेश
ओणमचा सण राजा आणि प्रजेमधील आदर्श नातेसंबंधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाबलीला आपल्या प्रजेच्या सर्वांगीण कल्याणाचीच काळजी होती. त्याखेरीज त्याच्या मनात दुसरी कसलीच कामना नव्हती. त्याची प्रजाही आपल्या राजावर मनःपूर्वक प्रेम करीत होती. ओणमचा सण आपल्यासमोर राजा आणि प्रजेमधील ऐक्यभाव, प्रेम आणि समत्वभावाचे उत्कृष्ट उदाहरण सादर करतो. राज्यकर्ते कसे असले पाहिजे? प्रजा कशी असली पाहिजे? याविषयी […]
{2 डिसेंबर 2014 रोजी ख्रिश्चन धर्मपीठ व्हॅटिकन सिटी, येथील पॉन्टीफ़िशल अकादमी ऑफ सायन्स मध्ये देह-व्यापार व आधुनिक गुलामी या विषयावर अम्मांनी दिलेले भाषण.} watch video: प्रेमस्वरूपी व आत्मस्वरूपी, आज येथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. आदरणीय पोप फ्रान्सिस व इतर आदरणीय अतिथीगण. या ऐतिहासिक संमेलनात भाग घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी वेळ काढला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे […]
अम्मांचा नववर्षाचा संदेशातील काही भाग अम्मांनी नववर्षाच्या संदेशामध्ये एक गोष्ट सांगितली होती. एकेकाळी एक सत्यनिष्ठ व न्यायी राजा होता. त्याला दोन पुत्र होते. राज्याचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली तेव्हा दोघांपैकी कोण चांगला राजा बनू शकेल यावर तो गंभीरपणे विचार करु लागला. राज्य चालविण्याची पात्रता दोघांपैकी कोणामध्ये चांगली आहे हे पाहण्यासाठी त्याने दोघांची परीक्षा म्हणून एक […]
संपूर्ण जगभर लोक नवीन वर्षाच्या स्वागताची आणि त्याबरोबर येणा-या अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. याप्रसंगी अम्मा परमात्म्याला प्रार्थना करु इच्छिते की, आमच्या हृदयांत प्रेम, करुणा ओसंडून वाहू दे, आमची हृदये ईश्वराप्रती जागरुक राहू दे, आणि आमच्या दैनंदिन व्यवहारात ते अधिकाधिक व्यक्त होऊ दे. ज्यांच्याकडे धनधान्याची विपुलता आहे, त्यांच्या मनात अन्न-वस्त्र-निवा-याचा अभाव असलेल्यांना मदत करण्याचा […]