कर्मापासून पलायन करु नका- प्रश्न : गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, काहीही झाले तरी आपण आपल्या स्वधर्माचा त्याग करता कामा नये. जर असे असेल तर अधिक लाभ मिळणारा दुसरा व्यवसाय करण्यासाठी आपण आपला वर्तमान व्यवसाय कसा काय सोडू शकतो? अम्मा : त्या काळी अनेक लोकांचा असा समज होता की सार्या कर्मांचा त्याग करुन, अरण्यात […]
Category / वार्ता
अम्मांच्या संदेशाचा सारांश (24 डिसेंबर 2010) जेव्हा जेव्हा एखादा उत्सव व पवित्र दिवस असतो, तेव्हा अम्मा संदेश देते. तथापि, हे सर्व संदेश वेगवेगळे दिसत असले तरी वस्तुतः ते सारे एकच असतात, त्यांचे सारतत्त्व एकच असते. धर्म अनेक असले तरी, अध्यात्माचा संदेश एकच एक असतो. फक्त तो संदेश वेगवेगळ्या रीतीने सादर करण्यात येतो, इतकेच. तो संदेश […]
दिनांक 27 सप्टेंबर रोजी अम्मांचा 57 वा जन्मदिन सोहळा अमृतपुरीच्या पैलतीरावरील अमृता विश्वविद्यापीठाच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात साजरा झाला. आत्मज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेल्या, जन्ममृत्यूच्या पार गेलेल्या अम्मा आपला या धरणीवरील अवतरणदिन साजरा करण्यास कधीच उत्सुक नसतात. पण या निमित्ताने जगभरातील सर्व जातीधर्मांचे लाखो लोक एकत्र येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात, समाजातील दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी निष्काम भावनेने प्रेरीत […]
माता अमृतानंदमयी मठ शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणार अमृतपुरी, दिनांक 22 सप्टेंबर 2010 रोजी अम्मा (श्रीमाता अमृतानंदमयी देवी) म्हणाल्या की, “जर राज्य सरकारे व अन्य संस्थांनी सहयोग व सहकार्य केले तर माता अमृतानंदमयी मठ संपूर्ण भारतभरातील शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. भारत विकास करीत आहे, असे म्हटले जात असले […]
“या नुतन सहस्राब्दात आपले परम लक्ष्य असावे, आपल्या सत्य स्वरूपाला ओळखण्याचे- आपल्या अंतरात नित्य स्थित असलेल्या विश्व चैतन्याचा शोध घेण्याचे. आगामी शताब्दीत हे लक्ष्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नाला आपण प्राधान्य दिले पाहिजे, किंबहुना हे शतक या महत्वपूर्ण लक्ष्याच्या नावानेच ओळखले जावे.” – संयुक्त राष्ट्र संघाच्या(युनो)आंतरधर्मिय परिषदेत अम्मांचे संबोधन – 1995 “हा क्षण आपल्या अंतःकरणात प्रेम व […]