ओणमचा सण राजा आणि प्रजेमधील आदर्श नातेसंबंधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाबलीला आपल्या प्रजेच्या सर्वांगीण कल्याणाचीच काळजी होती. त्याखेरीज त्याच्या मनात दुसरी कसलीच कामना नव्हती. त्याची प्रजाही आपल्या राजावर मनःपूर्वक प्रेम करीत होती. ओणमचा सण आपल्यासमोर राजा आणि प्रजेमधील ऐक्यभाव, प्रेम आणि समत्वभावाचे उत्कृष्ट उदाहरण सादर करतो. राज्यकर्ते कसे असले पाहिजे? प्रजा कशी असली पाहिजे? याविषयी […]