जन्मदिन प्रसंगीच्या प्रवचनाचा सारांश (27 सप्टेंबर 2016) परमात्मा त्या अखंड सत्तेचे नाव आहे, ज्यात कसले विभाजन नाही, कोणतीही सीमा नाही. निसर्गमाता(प्रकृती), वातावरण, पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचा कण् अन् कण् त्या ईश्वरीय ऊर्जेने ओतप्रोत आहे. जड-चेतन, सर्वांमध्ये परमात्मा व्याप्त आहे. जर आपण या सत्याची अनुभूती घेतली तर आपण स्वतःवर आणि दुसर्‍यांवर केवळ प्रेमच करु. प्रेेमाचा प्रथम तरंग […]