अम्मांचा नववर्षाचा संदेशातील काही भाग अम्मांनी नववर्षाच्या संदेशामध्ये एक गोष्ट सांगितली होती. एकेकाळी एक सत्यनिष्ठ व न्यायी राजा होता. त्याला दोन पुत्र होते. राज्याचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली तेव्हा दोघांपैकी कोण चांगला राजा बनू शकेल यावर तो गंभीरपणे विचार करु लागला. राज्य चालविण्याची पात्रता दोघांपैकी कोणामध्ये चांगली आहे हे पाहण्यासाठी त्याने दोघांची परीक्षा म्हणून एक […]