Category / संदेश

अम्मांच्या संदेशाचा सारांश (24 डिसेंबर 2010) जेव्हा जेव्हा एखादा उत्सव व पवित्र दिवस असतो, तेव्हा अम्मा संदेश देते. तथापि, हे सर्व संदेश वेगवेगळे दिसत असले तरी वस्तुतः ते सारे एकच असतात, त्यांचे सारतत्त्व एकच असते. धर्म अनेक असले तरी, अध्यात्माचा संदेश एकच एक असतो. फक्त तो संदेश वेगवेगळ्या रीतीने सादर करण्यात येतो, इतकेच. तो संदेश […]

आज मंदिरांत जाणा-यांची संख्या बरीच वाढली आहे. परंतु त्यानुरूप चांगल्या संस्कारांतही वाढ होत आहे असे म्हणणे मात्र कठीण आहे. याचे कारण असे की आज मंदिरात आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे ज्ञान देण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही. आपण तत्व समजून, उमजून ईश्वरभजन करायला हवे. भिन्न देवी-देवतांच्या पृथक अस्तित्वावर विश्वास न ठेवता ही सर्व भिन्न देवरूपे त्या परम ब्रह्मचैतन्याचीच विभिन्न […]

आत्मस्वरूपी व प्रेमस्वरूपी सर्वांना नमस्कार. माझ्या मुलांनो! मानवाला मानसिक शांती मिळविण्यास मदत व्हावी म्हणून धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांची सुरुवात केली गेली होती. परंतु त्यांचा वांछित परिणाम मिळत असल्याचे कुठे दिसून येत नाही, आणि त्यासाठी दोषी आहे मानवाचा पैशाचा अती लोभ. पैसा व भोगविलासावरच सारे लक्ष केन्द्रित केल्याने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ काय आहे याचाच मुळी […]

प्रश्न – “अम्मा, जेव्हा जेव्हा मला तणावाच्या परिस्थितींना तोंड द्यावे लागते त्यावेळी मला अत्यंत असहाय्य व गोंधळल्यासारखं वाटतं. या परिस्थितीत मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? अम्मा – “माझ्या मुलांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटाशी, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तुमची पहिली उपजत प्रतिक्रिया असते ती त्या परिस्थितीला पाठ दाखवून पळ काढण्याची. लोकांना असं […]

ओणम 23 ऑगस्ट 2010 माझ्या मुलांनो, ओणमचा सण भक्ताचे परमात्म्यात विलीन होण्याचे स्मरण करुन देतो. आपले मन समर्पित करुनच आपण भगवद्चरणी लीन होऊ शकतो. मन समर्पित करण्याचा काय अर्थ आहे? ज्या वस्तूत आपले मन अत्याधिक आसक्त असते, ती वस्तू देवाला अर्पण करणे म्हणजे आपले मन समर्पित करणे होय. आज आपले मन धनामध्ये सर्वाधिक आसक्त आहे. […]